हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मी एक वर्गसमीकरण आहे.↓ माझे सामान्य रूप ______ आहे.↓ माझी मुळे 5 व 12 आहेत.↓ माझ्या मुळांची बेरीज ______ - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: 

मी एक वर्गसमीकरण आहे.
माझे सामान्य रूप ______ आहे.
माझी मुळे 5 व 12 आहेत.
माझ्या मुळांची बेरीज ______ आहे.
माझ्या मुळांचा गुणाकार ______ आहे.
माझे वर्गसमीकरण ______ हे आहे.
कृति
रिक्त स्थान भरें

उत्तर

मी एक वर्गसमीकरण आहे.
माझे सामान्य रूप ax2 + bx + c = 0 आहे.
माझी मुळे 5 व 12 आहेत.
माझ्या मुळांची बेरीज 17 आहे.
माझ्या मुळांचा गुणाकार 60 आहे.
माझे वर्गसमीकरण x2 − 17x + 60 = 0 हे आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×