Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
मी एक वर्गसमीकरण आहे. |
↓ |
माझे सामान्य रूप ______ आहे. |
↓ |
माझी मुळे 5 व 12 आहेत. |
↓ |
माझ्या मुळांची बेरीज ______ आहे. |
↓ |
माझ्या मुळांचा गुणाकार ______ आहे. |
↓ |
माझे वर्गसमीकरण ______ हे आहे. |
कृती
रिकाम्या जागा भरा
उत्तर
मी एक वर्गसमीकरण आहे. |
↓ |
माझे सामान्य रूप ax2 + bx + c = 0 आहे. |
↓ |
माझी मुळे 5 व 12 आहेत. |
↓ |
माझ्या मुळांची बेरीज 17 आहे. |
↓ |
माझ्या मुळांचा गुणाकार 60 आहे. |
↓ |
माझे वर्गसमीकरण x2 − 17x + 60 = 0 हे आहे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?