हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

व्यास 12 सेमी व जाडी 0.01 मीटर असलेला एक धातूचा पोकळ गोल आहे. तर त्या गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढा व धातूची घनता 8.88 ग्रॅम प्रति घनसेंटिमीटर असल्यास त्या गोलाचे वस्तुमान काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्यास 12 सेमी व जाडी 0.01 मीटर असलेला एक धातूचा पोकळ गोल आहे. तर त्या गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढा व धातूची घनता 8.88 ग्रॅम प्रति घनसेंटिमीटर असल्यास त्या गोलाचे वस्तुमान काढा.

योग

उत्तर

 

दिलेले: पोकळ गोलासाठी,

व्यास (D) = 12 सेमी,

जाडी = 0.01 मीटर

धातूची घनता = 8.88 ग्रॅम प्रति सेमी3

शोधा:

i. गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ,

ii. गोलाचे वस्तुमान.

उकल: 

गोलाचा व्यास (D) = 12 सेमी

∴ गोलाची बाहेरील त्रिज्या (R) = `d/2 = 12/2 = 6` सेमी

∴ गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ = 4πR2

= 4 × 3.14 × 62

= 452.16 सेमी

गोलाची जाडी = 0.01 मीटर  = 0.01 × 100 सेमी .......[∵ 1 मीटर = 100 सेमी]

= 1 सेमी

∴ गोलाची आतील त्रिज्या (r)

= गोलाची बाहेरील त्रिज्या – गोलाची जाडी

= 6 - 1

= 5 सेमी

∴ पोकळ गोलाचे घनफळ = संपूर्ण गोलाचे घनफळ - आतील गोलाचे घनफळ

= `4/3piR^3 - 4/3pir^3`

= `4/3pi(R^3 - r^3)`

= `4/3 xx 3.14 xx (6^3 - 5^3)`

= `4/3 xx 3.14 xx (216 - 125)`

= `4/3 xx 3.14 xx 91` 

= `(1142.96)/3` = 380.986

= 380.99 सेमी3

आता, धातूची घनता = `(गोलाचे वस्तुमान)/(गोलाचे घनफळ)`

∴ 8.88 = `(गोलाचे वस्तुमान)/380.99`

∴ गोलाचे वस्तुमान = 8.88 × 380.99

= 3383.19 ग्रॅम

∴ त्या गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ 452.16 सेमी व त्याचे वस्तुमान 3383.19 ग्रॅम आहे. 

shaalaa.com
गोलाचे पृष्ठफळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [पृष्ठ १६१]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 6. | पृष्ठ १६१

संबंधित प्रश्न

एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.


एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.

उकल:

गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4πr2

= `4 xx 22/7 xx square^2`

= `4 xx 22/7 xx square`

= `square xx 7`

∴ गोलाचे वक्रपृष्ठफळ = `square` सेमी2


खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)

4 सेमी


खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)

9 सेमी


खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)

3.5 सेमी


5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या.)


2826 सेमी2 वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. (π = 3.14 घ्या.)


38808 घसेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = `22/7` घ्या.)


ज्या गोलाचे पृष्ठफळ 154 चौसेमी आहे. अशा गोलाचे घनफळ काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×