Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण ______.
विकल्प
तिला स्वातंत्र्य हवे असते.
तिला सर्वत्र हिंडायचे असते.
तिचे मन तिकडे ओढ घेते.
तिला लोक आमंत्रण देतात.
उत्तर
झुळकेला स्वैर झुकावे वाटते, कारण तिचे मन तिकडे ओढ घेते.
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
प्रगतीची नवपरिभाषा कोणती?
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पसरणारा सुवास → | कशाचा | ______ |
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
युगात -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
किनारा -
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.
आकृती पूर्ण करा.
एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.
झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे-
स्वमत.
'दुसऱ्यासाठी घाव सोसणे' या ओळीतील तुम्हांला कळलेला अर्थ.