Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृती पूर्ण करा:
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
आकलन
उत्तर
(1)
(2) वरील ओळी "खोप्यामधी खोपा" या कवितेतून घेतल्या आहेत, ज्यामध्ये कवींनी सुंदर शब्दचित्र रेखाटले आहे. या ओळींमध्ये कवी सांगू इच्छितात की सुगरणीने अतिशय सुंदरपणे आपला खोपा तयार केला आहे. तो पाहताना असे वाटते की तिने आपल्या पिलांसाठी झाडाला झोका टांगला आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?