मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.) - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)

बेरीज

उत्तर

दिलेले : 

P = 1100 W,

t = 2 x 30 = 60 तास,

Rs. 5.00 प्रति युनिट, खर्च = ?

N = `"Pt"/(1000"W.""h"युनिट)`

= `(1100"W" xx 60"h")/(1000"W.h""/"युनिट)` = 66 युनिट

∴ विजेचा खर्च = 66 युनिट x Rs.5.00

= Rs.330.

shaalaa.com
विद्युतधारेचे औष्णिक परिणाम (Heating effects of electric current)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q १२. ई. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×