Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
उत्तर
वितळतार
स्पष्टीकरण:
विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथ के नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळतार जोडतात. ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्राची (उदाहरणार्थ, शिसे व कथिल यांचे संमिश्र) बनवलेली असते. परिपथातून ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते की, ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण यांचे संरक्षण होते.
संबंधित प्रश्न
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.
विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.
खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?
विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?
विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?
वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?
हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?
विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित दोन उपकरणे लिहा.