Advertisements
Advertisements
प्रश्न
20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2N इतके बल लावल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली, तेव्हा बलाने किती कार्य केले?
संख्यात्मक
उत्तर
- बल (F) = 2 N
- विस्थापन (s) = 50 मीटर
- कोन (θ) = 0° (बल आणि विस्थापन एकाच दिशेने आहेत)
कार्याचे सूत्र:
कार्य (W) = F × s × cos (θ)
= 2 × 50 × cos (0°)
= 2 × 50 × 1
= 100 जूल
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?