Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरण सोडवा.
एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले?
संख्यात्मक
उत्तर
बल (F) = 1000 न्यूटन
विस्थापन (s) = 10 मीटर
कार्य (W) = ?
कार थांबवण्यासाठी केलेले कार्य = F × S
= 1000 × 10
= 10000 जूल
म्हणून, कार थांबवण्यासाठी केलेले कार्य = 10000 J (जूल) आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?