Advertisements
Advertisements
प्रश्न
38808 घसेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = `22/7` घ्या.)
उत्तर
गोलाची त्रिज्या r सेमी मानू.
गोलाचे वक्रपृष्ठफळ (V) = 38808 सेमी3
गोलाचे वक्रपृष्ठफळ (V) = `4/3pir^3`
⇒ 38808 = `4/3 xx 22/7 xx r^3`
⇒ r3 = `[38808 xx21]/88` = 9261
⇒ r3 = 9261
⇒ r = `root(3)(9261)`
⇒ r = 21 सेमी
गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4πr2
= `4 xx 22/7 xx (21)^2`
= 5544 सेमी2
∴ गोलाचे वक्रपृष्ठफळ 5544 चौसेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.
व्यास 12 सेमी व जाडी 0.01 मीटर असलेला एक धातूचा पोकळ गोल आहे. तर त्या गोलाच्या बाहेरील भागाचे पृष्ठफळ काढा व धातूची घनता 8.88 ग्रॅम प्रति घनसेंटिमीटर असल्यास त्या गोलाचे वस्तुमान काढा.
एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा.
उकल:
गोलाचे वक्रपृष्ठफळ = 4πr2
= `4 xx 22/7 xx square^2`
= `4 xx 22/7 xx square`
= `square xx 7`
∴ गोलाचे वक्रपृष्ठफळ = `square` सेमी2
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
4 सेमी
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
9 सेमी
खाली दिलेली संख्या गोलाची त्रिज्या दर्शवते. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ व घनफळ शोधा. (π = 3.14 घ्या.)
3.5 सेमी
5 सेमी त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्रपृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. (π = 3.14 घ्या.)
2826 सेमी2 वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. (π = 3.14 घ्या.)
ज्या गोलाचे पृष्ठफळ 154 चौसेमी आहे. अशा गोलाचे घनफळ काढा.