Advertisements
Advertisements
प्रश्न
_____ मुळे घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो.
पर्याय
वैश्विक जाल
आंतरजाल
कृत्रिम उपग्रह
नैसर्गिक उपग्रह
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
आंतरजाल मुळे घरबसल्या जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो.
shaalaa.com
अवकाश मोहीमा (Space missions)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?