Advertisements
Advertisements
प्रश्न
______ समय उपयोगिता निर्माण करते.
पर्याय
गोदाम
वाहतूक
संदेशवहन
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
गोदाम समय उपयोगिता निर्माण करते.
स्पष्टीकरण:
वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची विक्री यामध्ये काही कालावधी जातो. सदरच्या कालावधीत झालेल्या दुर्लक्षामुळे वस्तूंच्या साठ्याला हानी पोहचू शकते. गोदामामुळे मालाचा प्रवाह व्यवस्थितपणे नियंत्रित होतो. बाजारात वस्तूच्या किमतीत स्थैर्य राखण्यासाठी सुद्धा याची मदत होते. गोदामाची कार्ये ही किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी आणि उत्पादक यांच्याकडून पार पाडली जातात. गोदामामुळे काल किंवा समय उपयोगिता निर्माण होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?