Advertisements
Advertisements
प्रश्न
______ ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.
पर्याय
हेनरी फेयॉल
एफ. डब्ल्यू टेलर
फिलिप कोटलर
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर १
एफ. डब्ल्यू टेलर ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
स्पष्टीकरण:
टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याचवेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे यांचा समावेश आहे.
shaalaa.com
उत्तर २
शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून एफ. डब्ल्यू टेलर यांना ओळखले जाते.
shaalaa.com
फ्रेडरिक विनस्लॉ टेलर यांचा शास्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?