English

______ ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Questions

______ ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.

शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ______ यांना ओळखले जाते.

Options

  • हेनरी फेयॉल

  • एफ. डब्ल्यू टेलर

  • फिलिप कोटलर

MCQ
Fill in the Blanks

Solution 1

एफ. डब्ल्यू टेलर ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.

स्पष्टीकरण:

टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत वैज्ञानिक प्रयोगावर आधारित आहे. या सिद्‌धांतामध्ये निर्णय घेणे व त्याचवेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणे यांचा समावेश आहे.

shaalaa.com

Solution 2

शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून एफ. डब्ल्यू टेलर यांना ओळखले जाते.

shaalaa.com
फ्रेडरिक विनस्लॉ टेलर यांचा शास्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×