Advertisements
Advertisements
प्रश्न
______ यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.
पर्याय
डॉ. राजेंद्रसिंह राणा
मेधा पाटकर
अण्णा हजारे
दिशा रवी
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते.
shaalaa.com
सामाजिक व राजकीय चळवळी (परिचय)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?