Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते- बरोबर
कारण -
- सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.
- सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.
- चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.
- शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
shaalaa.com
चळवळी का ?
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?