मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

'अ' 'ब' आणि 'क' स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा: अ' (१) 'ॲमेझॉन खोरे (२) संकोचणारा मनोरा (३) औद्योगिक क्षेत्र (४) पंपाज गवताळ प्रदेश (५) खाजगी - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'अ' 'ब' आणि 'क' स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा:

अ. नं. 'अ' 'ब' 'क'
(१) ॲमेझॉन खोरे (१) वस्तू निर्मिती कार्य (१) टाटा लोहपोलाद उद्योग
(२) संकोचणारा मनोरा (२) व्यापारी पशुपालन (२) कमी लोकसंख्येची घनता
(३) औद्योगिक क्षेत्र (३) वैयक्तिक (३) जन्मदर कमी व मृत्युदर अगदी कमी
(४) पंपाज गवताळ प्रदेश (४) दाट विषुववृत्तीय वने (४) दक्षिण अमेरिका
(५) खाजगी (५) वृद्धांची संस्था जास्त (५) उपजिविकेकरिता रोजगार उपलब्ध
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

अ. नं. 'अ' 'ब' 'क'
(१) ॲमेझॉन खोरे (४) दाट विषुववृत्तीय वने (४) दक्षिण अमेरिका
(२) संकोचणारा मनोरा (५) वृद्धांची संस्था जास्त (३) जन्मदर कमी व मृत्युदर अगदी कमी
(३) औद्योगिक क्षेत्र (१) वस्तू निर्मिती कार्य (५) उपजिविकेकरिता रोजगार उपलब्ध
(४) पंपाज गवताळ प्रदेश (२) व्यापारी पशुपालन (२) कमी लोकसंख्येची घनता
(५) खाजगी (३) वैयक्तिक (१) टाटा लोहपोलाद उद्योग
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×