मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘अ’ गट (1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (2) अंधारा आव्हान देऊया (3) तेज-पथाचे यात्री करूया (4) अंतर - मंदिरी तेज भरूया (5) तिमिर - बंधने तोडून सारी ‘ब’ गट (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू.
(2) अंधारा आव्हान देऊया. (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू.
(3) तेज-पथाचे यात्री करूया. (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू.
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू.
(5) तिमिर-बंधने तोडून सारी (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू.
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू.
(2) अंधारा आव्हान देऊया. (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू.
(3) तेज-पथाचे यात्री करूया. (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू.
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू.
(5) तिमिर-बंधने तोडून सारी (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू.
shaalaa.com
दिवे होऊया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: दिवे होऊया - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 9 Standard Maharashtra State Board
पाठ 8 दिवे होऊया
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ २५

संबंधित प्रश्‍न

प्रकाशाची बंधने दूर करूया.


दिवे होऊन जळूया.


अंधाराला आव्हान देऊया.


कवींना बनायचे आहे ______.


अंतर - मंदिरी भरूया ______.


सर्व बंधने तोडून देऊया ______.


‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


‘चराचराला’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

अंधार - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

जग - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

दीप - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

रजनी - ______


कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.


‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.


कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.


तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.

घडोघडी बरेवाईट पापपुण्य प्रतिक्षण मीठभाकरी जन्मापासून मरेपर्यंत दहा किंवा बारा

 

अ.क्र. सामाजिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)      
(५)      
(६)      
(७)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×