Advertisements
Advertisements
Question
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे | (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू. |
(2) अंधारा आव्हान देऊया. | (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू. |
(3) तेज-पथाचे यात्री करूया. | (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू. |
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. | (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू. |
(5) तिमिर-बंधने तोडून सारी | (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू. |
Match the Columns
Solution
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे | (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू. |
(2) अंधारा आव्हान देऊया. | (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू. |
(3) तेज-पथाचे यात्री करूया. | (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू. |
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. | (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू. |
(5) तिमिर-बंधने तोडून सारी | (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू. |
shaalaa.com
दिवे होऊया
Is there an error in this question or solution?
Chapter 8: दिवे होऊया - स्वाध्याय [Page 25]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
दिवे होऊन जळूया.
निरांजनाशी नाते तोडूया.
अंधाराला आव्हान देऊया.
कवींना बनायचे आहे ______.
थरथरणाऱ्या ज्योतींची बनूया ______.
अंतर - मंदिरी भरूया ______.
‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
अंधार - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
जग - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
दीप - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
रजनी - ______
‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.
घडोघडी | बरेवाईट | पापपुण्य | प्रतिक्षण | मीठभाकरी | जन्मापासून मरेपर्यंत | दहा किंवा बारा |
अ.क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(१) | |||
(२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(३) | |||
(४) | |||
(५) | |||
(६) | |||
(७) |