मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

अ. वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे? ब. या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अ. वरील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे?

ब. या प्रक्रियातून मिळणाऱ्या घनरूप व द्रवरूप इंधनांची दोन उदाहरणे लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

अ. दिलेल्या आकृतीमध्ये, जैवइंधन निर्मिती ही प्रक्रिया दर्शवली आहे.

ब. घनरूप इंधन - दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष.

द्रवरूप इंधन - वनस्पती तेल, अल्कोहोल.

shaalaa.com
उत्‍पादने (Products)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×