मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्‌धान्तावर पुढील आक्षेप घेतले गेले:

  1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
  2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.
  3. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.
shaalaa.com
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×