Advertisements
Advertisements
प्रश्न
डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
डाविंनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धान्तावर पुढील आक्षेप घेतले गेले:
- नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
- उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.
- सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.
shaalaa.com
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?