हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची कोणतीही दोन उदाहरणे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची कोणतीही दोन उदाहरणे लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

नैसर्गिक आपत्तीं - महापूर, भूकंप, वादळे, ज्वालामुखीय उद्रेक, त्सुनामी, भूस्खलन इत्यादी.

मानवनिर्मित आपत्ती - दहशतवादी हल्ला, सांप्रदायिक दंगली, बॉम्बस्फोट, रस्त्यांवरील अपघात,आग, इत्यादी.

shaalaa.com
आपत्ती
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×