Advertisements
Advertisements
प्रश्न
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींची कोणतीही दोन उदाहरणे लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
नैसर्गिक आपत्तीं - महापूर, भूकंप, वादळे, ज्वालामुखीय उद्रेक, त्सुनामी, भूस्खलन इत्यादी.
मानवनिर्मित आपत्ती - दहशतवादी हल्ला, सांप्रदायिक दंगली, बॉम्बस्फोट, रस्त्यांवरील अपघात,आग, इत्यादी.
shaalaa.com
आपत्ती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?