Advertisements
Advertisements
प्रश्न
नामनिर्देशित आकृती काढा.
एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
उत्तर
दिलेले विभवांतर = 18 V आणि विद्युतधारा = 3 A.
आवश्यकता असलेले विभवांतर = 72V आणि विद्युतधारा =9A.
- सौर घटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतर याची बेरीज होत नाही. परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते.
- सौर घटांच्या एकसर जोडणीत विद्युतधारा बेरीज होत नाही, मात्र समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते. म्हणून आकृती पुढीलप्रमाणे काढावी लागेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सौर-पॅनेलची जोडणी वापरून आवश्यक तेवढी विद्युत शक्ती कशी मिळवता येते?
सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे ______ रूपांतर करतात.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढी विद्युतधारा मिळते.
सिलिकॉनच्या 1 चौसेमी क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळपास __________ एवढे विभवांतर मिळते.
वेगळा घटक ओळखा.
सौर घटापासून मिळणारी विद्युतशक्ती : दिष्ट : : घरगुती उपकरणांना लागणारी विद्युतशक्ती : _________
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.