Advertisements
Advertisements
Question
नामनिर्देशित आकृती काढा.
एका सौर पॅनेलपासून 18 V विभवांतर आणि 3 A विद्युतधारा मिळते. 72 V विभवांतर आणि 9 A विद्युतधारा मिळवण्यासाठी सौर पॅनेल वापरून सौर ॲरे कशा प्रकारे बनवता येईल याची आकृती काढा. आकृतीत तुम्ही सौर पॅनेल दर्शविण्यासाठी विद्युत घटाचे चिन्ह वापरू शकता.
Solution
दिलेले विभवांतर = 18 V आणि विद्युतधारा = 3 A.
आवश्यकता असलेले विभवांतर = 72V आणि विद्युतधारा =9A.
- सौर घटांची समांतर जोडणी केल्यास विभवांतर याची बेरीज होत नाही. परंतु एकसर जोडणी केल्यास विभवांतराची बेरीज होते.
- सौर घटांच्या एकसर जोडणीत विद्युतधारा बेरीज होत नाही, मात्र समांतर जोडणीत विद्युतधारेची बेरीज होते. म्हणून आकृती पुढीलप्रमाणे काढावी लागेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
सौर उर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत?
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा.
सौर-औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
सौर फोटोव्होल्टाईक घटांच्या साहाय्याने mW पासून MW पर्यंत उर्जानिर्मिती शक्य आहे.
सौर औष्णिक विद्युत निर्मितीचे संकल्पना चित्र तयार करा.
वेगळा घटक ओळखा.
सौर ऊर्जा प्रकल्पातून मिळणारी विद्युतऊर्जा दिष्ट (DC) प्रकारची असते.
अनेक सौर पॅनेल समांतर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते.
जोड्या लावा.
स्तंभ 'अ' | स्तंभ 'ब' |
1) सौर घटांची एकसर जोडणी | अ) जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी |
2) सौर घटांची समांतर जोडणी | ब) विभवांतर आणि विद्युतधारा यांचे प्रमाण वाढवण्यासाठी |
क) जास्त विभवांतर मिळवण्यासाठी |
इन्व्हर्टरचे महत्त्व स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
सौर घटापासून विद्युतनिर्मिती आणि सौर औष्णिक विद्युतनिर्मिती