Advertisements
Advertisements
प्रश्न
एकाच प्रजातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे ___________ विविधता होय.
पर्याय
प्रजातींची
आनुवंशिक
परिसंस्थेची
प्राण्यांची
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
एकाच प्रजातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
जैवविविधता
टिपा लिहा.
देवराई
पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे?
जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.
जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था _______________ या ठिकाणी कार्यरत आहे.
वेगळा घटक ओळखा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.