Advertisements
Advertisements
प्रश्न
जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? कोणतेही चार मुद्दे लिहा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल:
- दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे.
- राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
- काही क्षेत्रे 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे.
- विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
- प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
- पर्यावरण विषयक कायद्याचे पालन करणे.
- पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.
shaalaa.com
Notes
Students should refer to the answer according to their questions.
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
जैवविविधता
टिपा लिहा.
देवराई
पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे?
जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.
भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था _______________ या ठिकाणी कार्यरत आहे.
एकाच प्रजातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे ___________ विविधता होय.
वेगळा घटक ओळखा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.
खालील चिन्हाचा अर्थ स्पष्ट करा.