Advertisements
Advertisements
प्रश्न
जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?
टीपा लिहा
उत्तर
जादव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस. केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते, हे महत्त्वाचे सत्य जादव मोलाई पयांग च्या गोष्टीतून आपल्याला समजते.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
बिश्नोई चिपको आंदोलन
प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.
योग्य जोडी जुळवा:
'अ' गट | 'ब' गट | ||
(1) | वनसंवर्धन कायदा | (a) | 1986 |
(b) | 1980 | ||
(c) | 1970 |