Advertisements
Advertisements
प्रश्न
आईला पाहताच मुलगा धावत का गेला?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
आईच्या हातात जाड पिशव्या होत्या. ते ओझे स्वतः घ्यावे, आईला मदत करावी म्हणून आईला पाहताच मुलगा धावत गेला.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
पिसे कोणाची होती?
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
आगबोट
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
चाललीस
खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
- आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.
- वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.
- झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता.
कोण ते लिहा.
पैसे मोजून घेणारी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"काय रे बाबा? कपडे आणलेस का?"
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
दुकान