Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीमध्ये, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे, जर ∠DAB = 75°, तर ∠DCB चे माप काढा?
बेरीज
उत्तर
`square`ABCD मध्ये, ∠DAB = 75° ..........[पक्ष]
∠DAB + ∠DCB = 180° ...........[चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात.]
∴ 75° + ∠DCB = 180°
∴ ∠DCB = 180° – 75°
∴ ∠DCB = 105°
shaalaa.com
चक्रीय चौकोन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?