मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृतीमध्ये, जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात, तर m∠STO = 12m(कंस PR) + m(कंस SQ)] हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी भरून कृती पूर्ण करा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीमध्ये, जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात, तर m∠STQ = `1/2`m(कंस PR) + m(कंस SQ)] हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी भरून कृती पूर्ण करा.

सिद्धता:

m∠STQ = m∠SPQ + `square` .....[त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय]

= `1/2`m(कंस SQ) + `square` ..........[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

= `1/2[square + square]`

बेरीज

उत्तर

सिद्धता:

m∠STQ = m∠SPQ + m∠PSR .....[त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय]

= `1/2`m(कंस SQ) + `1/2`m(कंस PR) ..........[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

= `1/2`[m(कंस PR) + m(कंस SQ)]  

shaalaa.com
जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: वर्तुळ - Q ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×