Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीत जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. तर ∠STQ = `1/2`[m(कंस SQ) + m(कंस PR)] हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
∠STQ = ∠SPQ + `square` ...[त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचा प्रमेय]
= `1/2` m(कंस arc SQ) + `square` ...[अंतर्लिखित कोनाचा प्रमेय]
= `1/2 [square + square]`
कृती
उत्तर
∠STQ = ∠SPQ + ∠PSR ...[त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचा प्रमेय]
= `1/2` m(कंस arc SQ) + `bb(1/2)` m(कंस PR) ...[अंतर्लिखित कोनाचा प्रमेय]
= `1/2` [m(कंस SQ) + m(कंस PR)]
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?