Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
उत्तर
आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे कारण तो उपक्रम राबवण्यासाठी मोठी माणसे आवश्यक ते मार्गदर्शन करतात. तसेच, काही अडचणी येणार असतील, तर त्याविषयीही ते सांगू शकतात. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या माणसांची सोबत महत्त्वाची असते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
विजा केव्हा चमकल्या?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले?
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?
‘पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा.’ याबाबत तुमचे मत दोन-तीन वाक्यांत लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अवखळ वारा सुटल्यावर काय होते?