मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. कावीळ - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

कावीळ

टीपा लिहा

उत्तर

आपत्ती प्रकार: नैसर्गिक, जैविक, प्राणिजन्य.

परिणाम: कावीळ हा विषाणुजन्य रोग असून, दूषित अन्न व दूषित पाण्यावाटे हा पसरत जातो. काविळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते. मोठ्या शहरांत अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात.

shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२०]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 7. इ. | पृष्ठ १२०

संबंधित प्रश्‍न

तक्ता पूर्ण करा.

(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)

आपत्ती लक्षणे परिणाम उपाययोजना
       
       

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

दहशतवाद


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

जमिनीची धूप


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

वणवा


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

दुष्काळ


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

चोरी


पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.

आपत्ती प्रकार
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. ______________
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. ______________
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. ______________
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. ______________
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. ______________

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×