Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
टिप्पणी लिखिए
उत्तर
आपत्ती प्रकार: नैसर्गिक, जैविक, प्राणिजन्य.
परिणाम: कावीळ हा विषाणुजन्य रोग असून, दूषित अन्न व दूषित पाण्यावाटे हा पसरत जातो. काविळीची साथ आल्यावर ती आटोक्यात आणणे कठीण होते. मोठ्या शहरांत अन्न सुरक्षितता जपणे कठीण असल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात.
shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
आपत्ती | प्रकार |
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |