Advertisements
Advertisements
प्रश्न
आर्द्रतेचे मापन कसे केले जाते?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर (ग्रॅम/मी३) या एककात केले जाते. हवेतील आर्द्रता ० ग्रॅम/घनमीटर असल्यास हवा कोरडी मानली जाते. तर ३०°C तापमानाला आर्द्रता ३७ ग्रॅम/घनमीटर असल्यास हवा संतृप्त मानली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?