English

आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

आर्द्रतेचे मापन कसे केले जाते?

Very Short Answer

Solution

आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर (ग्रॅम/मी) या एककात केले जाते. हवेतील आर्द्रता ० ग्रॅम/घनमीटर असल्यास हवा कोरडी मानली जाते. तर ३०°C तापमानाला आर्द्रता ३७ ग्रॅम/घनमीटर असल्यास हवा संतृप्त मानली जाते.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 6.1: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [Page 159]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 6.1 आर्द्रता व ढग
स्वाध्याय | Q ४. (आ) | Page 159
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×