Advertisements
Advertisements
प्रश्न
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
किंमत स्थिर असताना इतर घटकांतील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
मागणीतील वृद्धी
स्पष्टीकरण:
इतर परिस्थितीमध्ये जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न, नैसर्गिक परिस्थिती इत्यादींमध्ये अनुकूल बदल होतो आणि किंमत स्थिर असल्याने मागणीत वाढ होते, तेव्हा त्यास मागणीतील वृद्धी असे म्हणतात. मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरीत होतो.
shaalaa.com
मागणी निर्धारित करणारे घटक
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?