आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता.
एकक लवचीक मागणी