Advertisements
Advertisements
प्रश्न
आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले?
थोडक्यात उत्तर
उत्तर
या योजनेत खासगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर ६.५% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले.
- प्रधानमंत्री रोजगार योजना (1993)
- गंगा कल्याण योजना (1997-78)
- मध्यान्ह आहार योजना (1995)
- महिला समृद्धी योजना (1993)
- इंदिरा महिला योजना (1995)
- राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना
आठव्या पंचवार्षिक योजनेत खासगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसते.
shaalaa.com
पंचवार्षिक योजना
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील तक्ता पूर्ण करा.
पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्टे |
पहिली | ______ | शेती, सामाजिक विकास |
दुसरी | १९५६ - १९६१ | औद्योगिकीकरण |
तिसरी | ______ | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
______ | १९६९ - १९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन |
पाचवी | ______ | ______ |