Advertisements
Advertisements
प्रश्न
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले?
टीपा लिहा
उत्तर
- दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आल.
- शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली.
shaalaa.com
योजनांची उद्दिष्टे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?