Advertisements
Advertisements
प्रश्न
'आवांजाची सोबत' ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा.
लघु उत्तर
उत्तर
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या कानावर अनेक आवाज येत असतात. खेड्यातील मुलं कोंबड्याने दिलेल्या बाकेने उठत असतील, तर शहरातील मुलं त्यांच्या आईच्या आवाजाने. सकाळपासून रात्रीपर्यंत असे अनेक आवाज. सर्वांच्या अवतीभवती ऐकू येतात. अशाप्रकारे दिवसभर अनेक आवाज आपल्या सोबत असतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?