Advertisements
Advertisements
प्रश्न
दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.
ऐकावेसे वाटणारे आवाज | त्रासदायक वाटणारे आवाज |
तक्ता
उत्तर
ऐकावेसे वाटणारे आवाज | त्रासदायक वाटणारे आवाज |
पक्ष्यांचे मंजुळ आवाज, |
गाड्यांचे आवाज, मिक्सरचा आवाज, लाऊडस्पीकरचा आवाज, कुत्र्यांचे भुंकणे |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?