Advertisements
Advertisements
प्रश्न
आयनांवरील धन प्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋण प्रभार कमी होतो तेव्हा त्याला _____ म्हणतात.
पर्याय
क्षपण
क्षरण
ऑक्सिडीकरण
ऑक्सिडन
उत्तर
आयनांवरील धन प्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋण प्रभार कमी होतो तेव्हा त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.
Fe + S → FeS
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.
2Ag2O → 4Ag + O2↑
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.
2Mg + O2 → 2MgO
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा.
NiO + H2 → Ni + H2O
रासायनिक सूत्र लिहा: गंज
खालील रासायनिक अभिक्रियांचे प्रकार ओळखा.
\[\ce{2Mg + O2 -> 2MgO}\]