Advertisements
Advertisements
प्रश्न
ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला ______ म्हणतात.
पर्याय
अपघटन अभिक्रिया
संयोग अभिक्रिया
विस्थापन अभिक्रिया
दुहेरी विस्थापन अभिक्रिया
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात.
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?