Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.
कारण सांगा
उत्तर
- चुनखडी तापवली असता, तिचे अपघटन होऊन कॅल्शिअम ऑक्साइड व कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतात.
\[\ce{\underset{{कार्बोनेट}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaCO_{3(s)}}} + {उष्णता} -> \underset{{ऑक्साइड}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaO_{(s)}}} + \underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{CO2↑}}}\] - हा कार्बन डायऑक्साइड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केला असता, अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शिअम कार्बोनेट तयार होते. यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते.
\[\ce{\underset{{हायड्रॉक्साइड}}{\underset{{कॅल्शिअम}}{Ca(OH)_{2(aq)}}} + \underset{{डायऑक्साइड}}{\underset{{कार्बन}}{CO_{2(g)}}} -> \underset{{कार्बोनेट}}{\underset{{कॅल्शिअम}}{CaCO_{3(s)}}} + \underset{{पाणी}}{H2O_{(l)}} }\]
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - अपघटन अभिक्रिया (Decomposition reaction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?