मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

□ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा: - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

`square`ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ax + by = c या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा:

बेरीज

उत्तर

आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात.

∴ 2x + y + 8 = 4x − y

∴ 8 = 4x − 2x − y − y

∴ 2x − 2y = 8

∴ x − y = 4   ...(दोन्ही बाजूंना 2 ने भागून)

तसेच, x + 4 = 2y

∴ x − 2y = −4

∴ x - y = 4 आणि x - 2y = −4 ही तयार होणारी एकसामयिक समीकरणे आहेत.

shaalaa.com
एकसामयिक रेषीय समीकरणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्‍न

खालील एकसामयिक समीकरण सोडवा.

49x - 57y = 172; 57x - 49y = 252 


x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?


ax + by = c व mx + ny = d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an ≠ bm तर दिलेल्या समीकरणांना-


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`2/x + 2/(3y) = 1/6; 3/x + 2/y = 0`


खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही?


पुढील समीकरणासाठी D ची किंमत काढा. 5x + 3y + 11 = 0; 2x + 4y = -10


a - b = -3 या समीकरणाच्या कोणत्याही दोन उकली लिहा.


खालील समीकरणामध्ये x ची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा.

3x + 2y = 11 ....................(1) आणि

2x + 3y = 4 ....................(2)

कृती: समीकरण (1) ला `square` ने आणि समीकरण (2) ला `square` ने गुणू.

3 × (3x + 2y = 11) ∴ 9x + 6y = 33 .............(3)

2 × (2x + 3y = 4)   ∴ 4x + 6y = 8 ...............(4)

समीकरण (3) मधून समीकरण (4) वजा करू,

5x = `square`

∴ x = `square`


a आणि b वापरून कोणतीही दोन समीकरणे लिहा ज्यांची उकल (0, 2) असेल.


खालील कृती पूर्ण करा व x ची किंमत काढा :

5x + 3y = 9  ......(I)

2x - 3y = 12 ......(II)

समीकरण (I) व समीकरण (II) यांची बेरीज करू.

   5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
 7x = `square`

x = `square/square` 

x = `square`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×