मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा. 'अ'- 1. समुद्रकाठाची वने 2. सदाहरित वने 3. पानझडी वने 4. काटेरी व झुडपी वने - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.

 

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. समुद्रकाठाची वने खैर पाने गाळणाऱ्या वनस्पती
२. सदाहरित वने सुंद्री लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ
३. पानझडी वने महोगनी वनस्पतीची पाने लहान
४. काटेरी व झुडपी वने साग वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

क्र. 'अ' 'ब' 'क'
१. समुद्रकाठाची वने सुंद्री लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ
२. सदाहरित वने महोगनी वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार
३. पानझडी वने साग पाने गाळणाऱ्या वनस्पती
४. काटेरी व झुडपी वने खैर वनस्पतीची पाने लहान
shaalaa.com
भारत-वनस्पती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - अचूक सहसंबंध ओळखा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
अचूक सहसंबंध ओळखा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×