Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
भारतात पानझडी वने आढळतात.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- पाऊस आणि हवामान हे दोन महत्त्वाचे घटक आहेत जे कोणत्याही देशाच्या नैसर्गिक वनस्पतींवर परिणाम करतात. भारत हा एक उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि येथे मान्सून प्रकारचे हवामान आहे. दक्षिण-पश्चिम मोसमी वाऱ्यांमुळे जून ते सप्टेंबर महिन्यात येथे जास्तीत जास्त पाऊस पडतो.
- भारतात सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत सदाहरित वने आढळतात. यावनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या झाडांचे लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. उदा., महोगनी, शिसव, रबर इत्यादी. या वनांत अनेक प्रकारच्या वेली आहेत. या वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते.
- भारतात १००० ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या त्र्तूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. उदा., साग, बांबू, वड पिंपळ इत्यादी वनस्पती या वनांत आढळतात. त्यामुळे पानझडी प्रकारच्या वनस्पतींनी भारताचा बहुतांश भाग व्यापला आहे.
shaalaa.com
भारत-वनस्पती
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वेगळा घटक ओळखा.
भारताच्या संदर्भात -
वेगळा घटक ओळखा.
भारतीय वनस्पती -
भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?
भारताच्या अतिउत्तरेकडे ______ वने आढळतात.
अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा.
क्र. | 'अ' | 'ब' | 'क' |
१. | समुद्रकाठाची वने | खैर | पाने गाळणाऱ्या वनस्पती |
२. | सदाहरित वने | सुंद्री | लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ |
३. | पानझडी वने | महोगनी | वनस्पतीची पाने लहान |
४. | काटेरी व झुडपी वने | साग | वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार |
वेगळा घटक ओळखा.
भारतीय वनस्पती:
भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात?
थोडक्यात टिपा लिहा.
भारतातील पानझडी वने